नांदेडचे नंब. 1 वेदना तज्ज्ञ

वेदनामुक्त जीवनाची
सुरुवात इथूनच

NIVARAN सुपरस्पेशालिटी पेन मॅनेजमेंट सेंटरमध्ये आधुनिक आणि शस्त्रक्रियाविना उपचारांद्वारे दीर्घकालीन वेदनांवर प्रभावी उपाय.

शस्त्रक्रियाविना उपचार
आधुनिक तंत्रज्ञान
जलद परिणाम
1000+
रुग्ण
12+
वर्षे अनुभव
15+
उपचार पद्धती
98%
समाधान
डॉ. सुनीता संदीप चाबुकस्वार
OUR SPECIALIST

डॉ. सुनीता संदीप
चाबुकस्वार (गायकवाड)

MBBS, MD, FIAPM, FIAPM
वेदना निवारण तज्ञ
J.J. Hospital, Mumbai
इंटरव्हेन्शनल वेदना तज्ज्ञ
इंडियन अकॅडमी ऑफ पेन मेडिसिन फेलोशिप IAPM सन्मानित तज्ज्ञ
राष्ट्रीय जर्नलमध्ये संशोधन प्रकाशित वैज्ञानिक संशोधनकर्ता
अनुभवी व विश्वासार्ह उपचार 1000+ रुग्ण समाधानी
ABOUT US

NIVARAN – तुमच्या वेदनांसाठी
कायमस्वरूपी उपाय

आधुनिक तंत्रज्ञान

उच्च तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अचूक निदान आणि प्रभावी उपचार

शस्त्रक्रियाविना उपचार

कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय वेदनामुक्ती – निरामय आणि सुरक्षित

अनुभवी डॉक्टर

12+ वर्षांचा अनुभव, JJ हॉस्पिटल मुंबई प्रशिक्षित

वैयक्तिक काळजी

प्रत्येक रुग्णाला वैयक्तिक उपचार योजना – तुमच्यासाठी सर्वोत्तम

CONDITIONS WE TREAT

आम्ही कोणत्या आजारांवर उपचार करतो

🦴 गुडघेदुखी / Knee Pain

Knee Pain
  • चालताना, उठ राहताना किंवा पाय वाकवताना गुडघ्यात दुखणे
  • गुडघ्याला सूज येणे
  • हालचाल करताना कटकट असा आवाज येणे
  • पाय पूर्णपणे वाकवता किंवा सरळ करता न येणे

⚡ मणक्याचे आजार / स्लिप डिस्क / पाठ दुखी / Back Pain

Back Pain
  • कंबरेपासून पायापर्यंत वेदना जाणे
  • पायात मुंग्या व बधीरपणा येणे
  • चालताना पायामध्ये वेदना जाणवणे

🖐 नागीणीनंतरचे दुखणे / Post Herpetic Neuralgia

Post Herpetic Neuralgia
  • ह्या वेदना नागवेदण्याच्या त्रासानंतर उद्भवतात
  • अंगावरील व्रणाच्या ठिकाणी जळजळ होणे किंवा सुई टोचल्यासारखा त्रास होणे
  • हलका स्पर्श किंवा कपड्याचा स्पर्श झाल्यास वेदना होणे
  • प्रभावित भागात खाज येणे किंवा संवेदना होणे

👣 खांदे दुखी / फ्रोझन शोल्डर / SHOULDER PAIN

Shoulder Pain
  • खांद्यामध्ये वेदना होणे
  • रात्री वेदना वाढणे
  • खांद्याची हालचाल कमी होणे व सूज येणे
  • शर्ट घालताना, केस विंचरताना खांदा दुखणे

🔴 चेहऱ्याच्या वेदना / TRIGEMINAL NEURALGIA

चेहर्याच्या वेदना
  • चेहरा धुणे, दात घासणे, बोलणे, हसणे यावेळी तीव्र वेदना होणे
  • चेहर्याच्या एका बाजूला विजेचा झटका बसल्यासारख्या तीव्र वेदना होणे
  • काही सेकंद ते काही मिनिटांपर्यंत वेदना राहू शकतात

🦴 मान दुखी / Neck Pain

मान दुखी / Neck Pain
  • हातांना मुंग्या व जडपणा येणे
  • मानेमध्ये वेदना होणे
  • मानेचे स्नायू कडक होणे
  • मान वळविण्यास त्रास होणे
TREATMENTS

आधुनिक उपचार पद्धती

शस्त्रक्रियेशिवाय आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वेदनामुक्ती

IMS (Intramuscular Stimulation) Ultrasound-Guided Nerve Block Epidural Injection Neurolysis for Cancer Pain Management PRP / Growth Factor Concentrate / Regenerative Therapy Radiofrequency Ablation (RFA) Ozone Therapy Facet Joint Injections SI (Sacroiliac) Joint Injection Caudal Epiduroplasty CT-Guided Sympathetic Block USG Guided shoulder hydrodilatation Botox injection
WHY CHOOSE US

आम्हाला का निवडावे?

अनुभवी तज्ज्ञ

आधुनिक तंत्रज्ञान

जलद परिणाम

सुरक्षित उपचार

विश्वासार्ह सेवा

BOOK APPOINTMENT

अपॉइंटमेंट बुक करा

संपर्क माहिती

क्लिनिक पत्ता Shop No. 3, Om Plaza,
कांभीर हॉस्पिटल समोर,
डॉक्टर लेन, नांदेड
मोबाइल नंबर 9209746469
वेळा सोम-शनि: दुपारी 12 ते संध्याकाळी 6
आम्ही 24 तासांत संपर्क करतो

अपॉइंटमेंट बुक करा

खालील माहिती भरा आणि आम्ही लवकरच संपर्क करू

तुमची माहिती सुरक्षित आहे

Scroll to Top